माहितीचा अधिकार

माहितीचा अधिकार

माहितीचा अधिकार

माहितीचा अधिकार अधिनियम २००५ साठीचे माहिती अधिकारी/अपीलीय अधिकारी यांचे तपशील

अ.क्र. कार्यालय सहायक जन माहिती अधिकारी जन माहिती अधिकारी अपीलीय अधिकारी
1 साखर आयुक्तांचे कार्यालय कार्यालय अधीक्षक, अन्य वरीष्ठ अधिकारी संबंधित सहायक संचालक/कक्ष अधिकारी संबंधित सहसंचालक/सहनिबंधक/कार्यकारी अभियंता
2 प्रादेशिक सह संचालक(साखर) संबंधित कर्मचारी प्रादेशिक उप संचालक(साखर) प्रादेशिक सह संचालक(साखर)
3 विशेष लेखापरीक्षक. वर्ग-1 (साखर) संबंधित कर्मचारी विशेष लेखापरीक्षक वर्ग 1 (साखर) संबंधित प्रादेशिक सह संचालक(साखर)
4 सहकारी साखर कारखाना विभागप्रमुख / संबंधित कर्मचारी सचिव / कार्यालय अधीक्षक सहकारी साखर कारखान्यांचे व्यवस्थापकीय संचालक