नागरिकांची सनद

साखर आयुक्त, महाराष्ट्र राज्य, पुणे

अनु . क्र . सेवा पुरवठादार विभाग / कार्यालयाचे नाव सर्व आवश्यक कागदपत्रांची पूर्तता झाल्यानंतर सेवा पुरवठ्याकरता आवश्यक कालावधी सेवा पुरवठादार कार्यालय / कर्मचारी सेवा वेळेत न पुरवल्यास तक्रार करण्यासाठी अधिकाऱ्याचे नाव आणि दूरध्वनि क्र .
1 अनुसुचित जाती/ नवबौध्द आणि अल्पभूधारक शेतकऱ्यांना सहकारी साखर कारखान्यांचे भाग खरेदीसाठी अर्थ सहाय्य चालू वित्तीय वर्षातील अनुदानाची उपलब्धता आणि सहकारी साखर कारखान्यांद्वारे प्रस्ताव प्राप्त झाल्यानंतर साखर आयुक्त सचिव
(सहकार)
022-22025283
2 ऊस विकास निधी/ साखर विकास निधी योजनेचे लाभ साखर कारखान्यांनी प्रस्ताव मंजुर केल्यानंतरचे 7 दिवस साखर आयुक्त सचिव
(सहकार )
022-22025283
3 सहकारी साखर कारखान्यांची नोंदणी 2 महिने साखर आयुक्त सचिव
(सहकार)
022-22025283
4 सहकारी साखर कारखान्यांच्या उपविधित दुरुस्ती, कार्यक्षेत्रात अथवा नावात बदल 2 महिने साखर आयुक्त सचिव
(सहकार)
022-22025283
5 सहकारी साखर कारखान्यांचे सदस्यत्व नाकारल्यासंदर्भात केलेल्या अपिलावरचा निर्णय 2 महिने साखर आयुक्त सचिव
(सहकार)
022-22025283
6 जनतेकडून प्राप्त तक्रारींना अंतरीम उत्तर देणे 7 दिवस साखर आयुक्त सचिव
(सहकार)
022-22025283
7 जनतेकडून प्राप्त तक्रारींना अंतिम उत्तर देणे 45 दिवस साखर आयुक्त सचिव
(सहकार )
022-22025283
8 महाराष्ट्र सहकारी संस्था नियम 1961च्या नियम 30 अन्वये निबंधक कार्यालयातील नोंदीची कागदपत्रे पाहणे 1 दिवस साखर आयुक्त सचिव
(सहकार )
022-22025283
9 महाराष्ट्र सहकारी संस्था नियम 1961 च्या नियम 30 अन्वये निबंधक कार्यालयातील कागदपत्रांच्या साक्षांकित प्रतींचा पुरवठा 1 महिना साखर आयुक्त सचिव
(सहकार )
022-22025283
10 महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 च्या कलम 76 मधील तरतुदीनुसार सहकारी साखर कारखान्यांनी आयोजित न केलेली विशेष सर्वसाधारण सभा भरवण्याची प्रक्रिया Act 1960 1 महिना साखर आयुक्त सचिव
(सहकार )
022-22025283
11 महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 च्या कलम 73(ID) मधील तरतुदीनुसार सोसायटीच्या पदाधिकाऱ्यांविरूध्द अविश्वास प्रस्ताव संमत करून घेण्यासाठी संचालक मंडळाची बैठक बोलावणे 7 दिवस साखर आयुक्त सचिव
(सहकार )
022-22025283
12 महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 च्या कलम 83 मधील तरतुदीनुसार सोसायटीच्या चौकशीची मागणी करणाऱ्या अर्जावर कारवाई 7 दिवस साखर आयुक्त सचिव
(सहकार )
022-22025283
13 सहकारी सोसायटीचे सदस्यत्व नाकारल्याबाबत केलेल्या अपिलावर निर्णय घेणे 3 महिने साखर आयुक्त सचिव
(सहकार )
022-22025283
i cheated on my wife now what how do you know your wife cheated on you my wife cheated on me now what do i do