पुरस्कार आणि कामगिरी

पुरस्कार आणि सन्मान

१. साखर आयुक्तालयात मागिल दोन वर्षापासुन महाराष्ट्र शासनाचे ई-गव्हर्नन्स प्रकल्प राबविण्यात येत आहे. या कालावधीमध्ये साखर आयुक्तालयामार्फत अनेक उपक्रम राबविण्यात आले आणि यामध्ये राज्यात विविध प्रशिक्षण व क्षमता विकास कार्यक्रम हाती घेण्यात आले. यासाठी राष्ट्रीय स्तरावर दखल घेण्यात आली व आयुक्तालयास पाच पारितोषिक प्राप्त झाले.

२. वसंतदादा साखर संस्था, पुणे यांचे मार्फत दर वर्षी विविध क्षेत्रांमध्ये उत्कृष्ट कामगिरी करणारे साखर कारखाने, शेतकरी व कर्मचारी
यांना पुरस्कार दिले जातात.