माननीय सचिव


श्रीमती आभा शुक्ला
श्रीमती आभा शुक्ला
प्रधान सचिव, सहकार, पणन व वस्त्रोद्योग विभाग
दूरध्वनि क्र. :
(022) 22025283/ 22813823
ई-मेल :
psec.coop@maharashtra.gov.in
जन्मतारीख :
02 सप्टेबर, 1969
शैक्षणिक पात्रता :
एम. ए. (भूगोल)

यापूर्वी भूषविलेली पदे :

  • निवासी आयुक्त तथा प्रधान सचिव, महाराष्ट्र सदन, नवी दिल्ली
  • सहसचिव, भारत सरकार, माहिती आणि प्रसारण, नवी दिल्ली
  • सहसचिव, भारत सरकार, वाहतूक आणि महामार्ग, नवी दिल्ली
  • सचिव, कार्यक्षम ऊर्जा विभाग, ऊर्जा मंत्रालय, नवी दिल्ली
  • संचालक, नागरी उड्ड्यन मंत्रालय, नवी दिल्ली
  • जिल्हाधिकारी, यवतमाळ