विभाग

माननीय मंत्री

aids symptom megaedd.com early symptoms of hiv in women
अधिक माननीय मंत्री

अर्थ शाखा

श्री मंगेश भगवंत तिटकारे
श्री मंगेश भगवंत तिटकारे
सह संचालक (अर्थ)
दूरध्वनि क्र.:
020-25538041-44/42/43/44
ई-मेल :
jtdir.fin@sugar.maharashtra.gov.in
जन्मतारीख :
04 मार्च, 1969
शैक्षणिक पात्रता :
एम. एस्सी, एम. ए. (समाजशास्त्र, इतिहास, राज्यशास्त्र, अर्थशास्त्र), जी. डी. सी. ॲड ए., पी. जी. डी. बी. ए.

यापूर्वी भूषविलेली पदे :

 • जिल्हा उपनिबंधक, सहकारी संस्था, मुंबई शहर 1
 • उपसंचालक, पणन
 • उपनिबंधक, आस्थापना, (सहकार आयुक्तालय, पुणे)
 • सहाय्यक निबंधक, आस्थापना, (सहकार आयुक्तालय, पुणे)
 • सहाय्यक संचालक, अर्थ शाखा (साखर आयुक्तालय, पुणे)

भूमिका:

 • मंत्री समितीचे कामकाज.
 • रास्त व किफायतशीर किंमतीप्रमाणे ऊसदर देयके प्रदान केलेली आहेत काय? याची तपासणी करणे.
 • सहकारी साखर कारखान्याच्यां प्रकल्पांना आर्थिक व प्रशासकीय मान्यता.
 • वसंतदादा साखर संस्थेशी संबंधित कामकाज.
 • पूर्व हंगामी कर्ज, शासन हमी आणि हमी शुल्क, रस्ते विकास अनुदान, ऊस खरेदी कराचे बिनव्याजी कर्जात रुपांतर करणे.
 • अंतिम ऊसदर देयकांना मान्यता देण्याबाबत कार्यवाही करणे.

विकास शाखा

 

spy phone searchengineoptimization-seo.net phone spy software free
अधिक विकास शाखा

उपपदार्थ शाखा

spy phone phone spying phone spy software free
अधिक उपपदार्थ शाखा

लेखापरिक्षण शाखा

श्री राजेश जाधवर
श्री राजेश जाधवर
सहनिबंधक, (लेखापरीक्षण)
दूरध्वनि क्र.:
020-25538041-44
ई-मेल :
jtdir.audit@sugar.maharashtra.gov.in
जन्मतारीख :
20 जुलै, 1971
शैक्षणिक पात्रता :
एम. एस्सी. (कृषी)

यापूर्वी भूषविलेली पदे :

 • सहनिबंधक, सहकारी संस्था (लेखापरीक्षण) सहकार आयुक्तालय, महाराष्ट्र राज्य, पुणे
 • सहनिबंधक, सहकारी संस्था (लेखापरीक्षण) तथा सदस्य सचिव, राज्यस्तरीय लेखा समिती, महाराष्ट्र राज्य, पुणे

भूमिका :

 • वार्षिक लेखापरीक्षा कार्यक्रम तयार करणे.
 • वैधानिक/चाचणी/फेर लेखापरीक्षेची कारवाईसाठी सादर करणे.
 • लेखापरीक्षा शुल्क वसुली व आकडेवारी संकलित करणे.
 • सहकारी साखर कारखान्याचे वेगवेगळे आर्थिक प्रकरणाची छाननी.
 • दोष दुरुस्ती अहवाल सहकारी साखर कारखान्याकडून आल्यावर त्यावरील पुढील कार्यवाहीसाठी सादर करणे.
 • लेखापरीक्षा विषयक माहितीचे संकलन व सादरीकरण.
aids symptom megaedd.com early symptoms of hiv in women

लेखा शाखा

Shri Manoj P. Hinge

श्री. मनोज पोपट हिंगे

लेखा अधिकारी
दूरध्वनि क्र.:
020-25538041-44
ई-मेल :
commsugar.lekha@gmail.com
जन्मतारीख :
03/08/1985
शैक्षणिक पात्रता :
एम. एस्सी. (कृषी) एम कॉम

यापूर्वी भूषविलेली पदे :

 • लेखा अधिकारी, राष्टीय फलोत्पादन अभियान पुणे
 • लेखा अधिकारी ,आरोग्य व कुटूंब कल्याण प्रशिक्षण केंद्र पुणे

भूमिका:

 • साखर आयुक्तालयातील कर्मचा-यांचे वेतन /लाभ/निवृत्तीवेतन संदर्भातील कामे.
 • वार्षिक/ सुधारित अर्थसंकल्प तयार करणे.
 • योजनांतर्गत योजना व योजनेतर योजना खर्चाशी संबंधित कामे.
 • लेख्यांचा मेळ घालणे.

सांख्यिकी शाखा

i cheated on my husband with my ex why would my husband cheat should i tell my husband i cheated on him
अधिक सांख्यिकी शाखा

तांत्रिक शाखा

 कार्यकारी अभियंता (साखर)
श्रीमती पल्लवी आर. सोनावणे
कार्यकारी अभियंता (साखर)
ई मेल : exengg@sugar.maharashtra.gov.in
दूरध्वनि क्र.: 020-25538041-44
जन्मतारीख: 18/06/1976
शैक्षणिक पात्रता : बी. ई. सिव्हील
यापूर्वी भूषविलेली पदे :
 • सार्वजनिक बांधकाम (पश्चिम) विभाग, औरंगाबाद
 • दक्षता आणि गुणनियंत्रण मंडळ, औरंगाबाद
भूमिका:
 • सहकारी साखर कारखान्यांच्या बांधकाम प्रकल्पांना तांत्रिक मंजुरी देणे.
 • हवाई अंतर प्रमाणपत्र देण्यासंबंधित कामे.
 • साखर संकुल परिसराची देखभाल .
 • सहकारी साखर कारखान्यांना बांधकामांसाठी सहाय्य करणे.
 • बांधकामांच्या अंतिम देयकांना मंजुरी देणे.
 • दर कराराशी संबंधित कामे.