अर्थ शाखा


श्री मंगेश भगवंत तिटकारे
श्री मंगेश भगवंत तिटकारे
सह संचालक (अर्थ)
दूरध्वनि क्र.:
020-25538041-44/42/43/44
ई-मेल :
jtdir.fin@sugar.maharashtra.gov.in
जन्मतारीख :
04 मार्च, 1969
शैक्षणिक पात्रता :
एम. एस्सी, एम. ए. (समाजशास्त्र, इतिहास, राज्यशास्त्र, अर्थशास्त्र), जी. डी. सी. ॲड ए., पी. जी. डी. बी. ए.

यापूर्वी भूषविलेली पदे :

 • जिल्हा उपनिबंधक, सहकारी संस्था, मुंबई शहर 1
 • उपसंचालक, पणन
 • उपनिबंधक, आस्थापना, (सहकार आयुक्तालय, पुणे)
 • सहाय्यक निबंधक, आस्थापना, (सहकार आयुक्तालय, पुणे)
 • सहाय्यक संचालक, अर्थ शाखा (साखर आयुक्तालय, पुणे)

भूमिका:

 • मंत्री समितीचे कामकाज.
 • रास्त व किफायतशीर किंमतीप्रमाणे ऊसदर देयके प्रदान केलेली आहेत काय? याची तपासणी करणे.
 • सहकारी साखर कारखान्याच्यां प्रकल्पांना आर्थिक व प्रशासकीय मान्यता.
 • वसंतदादा साखर संस्थेशी संबंधित कामकाज.
 • पूर्व हंगामी कर्ज, शासन हमी आणि हमी शुल्क, रस्ते विकास अनुदान, ऊस खरेदी कराचे बिनव्याजी कर्जात रुपांतर करणे.
 • अंतिम ऊसदर देयकांना मान्यता देण्याबाबत कार्यवाही करणे.