विकास शाखा

 

spy phone searchengineoptimization-seo.net phone spy software free

श्री.पांडुरंग भानुदास शेळके
श्री.पांडुरंग भानुदास शेळके
सहसंचालक - विकास
दूरध्वनि क्र.:
020-25538041-44
ई-मेल :
jtdir.dev@sugar.maharashtra.gov.in
जन्मतारीख :
01/06/1966
शैक्षणिक पात्रता :
एम.एस्सी.(कृषी हवामान शास्त्र)

यापूर्वी भूषविलेली पदे :

 • कृषि उपसंचालक (अर्थ),पुणे .
 • कृषि विकास अधिकारी,जि.प. रत्नागिरी
 • विभागीय कृषी अधिकारी, सोलापूर.
 • उपविभागीय कृषी अधिकारी,कुर्डुवाडी.
 • उपविभागीय कृषी अधिकारी,बारामती.
 • उपविभागीय कृषी अधिकारी मिरज.
 • कृषि उपसंचालक, रायगड.
 • सह संचालक (विकास, पुणे.
 • जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी, रायगड

भूमिका:

 • साखर कारखान्यांना गाळप परवाना देणे.
 • साखर कारखान्यांच्या दैनंदिन ऊस गाळपाचे संनियंत्रण.
 • ऊस विकास कार्यक्रम.
 • ऊस विकास निधी व ऊस विकासासंबंधी कामकाज.
 • अनु. जाती व अनु. जमातीतील शेतकऱ्यांना साखर कारखान्यांचे सभासद होण्यासाठी कर्ज, ऊस तोडणी यंत्रांना अनुदान संबंधी कामकाज.
 • ऊस घट उतारा व वाहतुक अनुदान, न तुटलेल्या ऊसास अनुदान. इ. बाबतची कार्यवाही.
 • ऊस तोडणी यंत्रांना अनुदान देण्याबाबतच्या योजनेची अंमलबजावणी.