aids symptom
megaedd.com early symptoms of hiv in women
- आपल्या कार्यक्षेत्रातील विशिष्ट कारखान्यांमध्ये उत्पादित होणा-या साखरेचे प्रमाण तसेच सर्व सहकारी आणि खाजगी साखर कारखान्यांमध्ये रोज गाळप होणा-या ऊसाचे प्रमाण याबाबत येणारी माहिती एकत्र करण्याचे काम प्रादेशिक कार्यालये करतात.
- संकलित गाळप अहवाल प्रत्येक प्रादेशिक कार्यालयामार्फत रोजच्या रोज ई-मेलद्वारे आयुक्तालयाच्या विकास शाखेला पाठविला जातो.
- प्रादेशिक कार्यालये आपापल्या क्षेत्रातील थकीत ऊस दराचे पाक्षिक अहवाल तयार करतात आणि ते आयुक्तालयाच्या सांख्यिकी विभागाला पाठवितात.
- साखर कारखान्यांचे विविध प्रस्ताव स्वीकारणे, त्यांचा आढावा घेणे आणि ते आयुक्तालयाकडे पाठविणे अथवा त्याबाबत शिफारस करणे.
- क्षेत्रातील सहकारी साखर कारखान्यांचे निबंधक (साखर आयुक्तालयाव्दारे प्रदत्त अधिकार) म्हणून कामकाज करणे.
- सहकारी साखर कारखान्यांची तपासणी
- नाबार्ड, आयुक्तालय आणि मंत्री समितीसाठी माहिती संकलित करणे.
- कार्यक्षेत्रातील सहकारी साखर कारखान्यांचे लेखापरीक्षण करणे.
- क्षेत्रीय पातळीवर आयुक्तालयाला सहाय्य करणे.